निंगणूर येथे मामा-भाच्या वर तलवारीने हल्ला,दोघे गंभीर जखमी,उपसरपंच पती सह तिघांना अटक
। उमरखेड प्रतिनीधी- संजय जाधव- आज निंगनूर येथील तलवार हल्ल्याने संपूर्ण उमरखेड तालुका हादरून गेला.भर दिवसा येथे मामा-भाच्यावर तलवारी ने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले.या प्रकरणात जखमी च्या तक्रारी…
