महावीर जिनिंगला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव येथील मेठीखेडा रोडवर असलेल्या महावीर काटन जिनिंग प्रेसिंग मध्ये अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागून लाखो रुपये किमतीच्या रेचा मशीनचे नुकसान झाल्याची घटना आज दिं १…
