छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी,शहरातील शासकीय आयटीआय येथे शिवजयंती संपन्न
कारंजा(घा):- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपन्न.वर्धा जिल्ह्यातील कारंजा शहरातील शासकिय आयटीआय कारंजा घाडगे येथे शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.दिनांक १९/२/२०२३ रोज रविवारला छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३…
