वरूड जहाँगीर येथे भव्य भजन खंजेरी स्पर्धा, भरपूर बक्षिसाची बरसात
्राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरूड जहाँगीर येथे गुरूदेव मानवसेवा मंडळ वरूड ज. यांच्या वतीने विदर्भ स्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पुरूष गटांसाठी पहिले…
