रानडुक्कराच्या हल्यात अंगणवाडी सेविकेचा दुर्देवी मृत्यू,पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील घटना
पोंभुर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा:-शासकीय कार्यक्रम आटोपून घरी येणार्या अंगणवाडी सेविका ला राणडुकराने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली.शिला रविंद्र बुरांडे वय ४० वर्षे असे…
