मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी परीक्षा पे चर्चा अंतर्गत विद्यार्थ्यांनशी साधला सवांद
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी :- आशिष नैताम दिनांक २७/०१/२०२३ रोज शुक्रवारला देशाचे पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी यांनी विडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी सवांद साधून परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या भीती, संकोच, प्रश्न याबद्दल…
