ईनरव्हिल क्लब हिंगणघाट चे वतीने बेघर निराश्रीत आश्रमात वृक्षारोपन व वाढदिवस
प्रतिनिधी:दिनेश काटकर हिंगणघाट हिंगणघाट:-स्थानिक ईनरव्हिल क्लबचे वतीने नगरपालिका अंतर्गत निराश्रीत लोकांसाठी निवारा आश्रमात क्लबच्या सदस्या डाँ.साै रुपल कोठारी यांनी आपला मुलगा नम्रचा वाढदिवस आश्रमात साजरा केला.या आश्रमात असलेले लोक आपल्या…
