राज्यातील कामगारांची नोंद होऊ शकते !मग शहरी ,ग्रामीण पत्रकारांची का नाही?– समाजसेवक पत्रकार श्रीकृष्ण देशभ्रतार
पत्रकार संरक्षण मंडळ का नाही ? सहसंपादक : रामभाऊ भोयर तुमसर येथील साप्ताहिक जनता की आवाज कार्यालय येथे 194 व्या मराठी पत्रकार दिन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मुख्य संपादक…
