वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बिटरगाव बु. येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्ती दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी//शेख रमजान वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत…
