श्री हनुमंतराय कलशारोहण द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मर्यादा पुरुषोत्तम श्री राम संगीतमय रामकथेचे आयोजन
प्रतिनिधी:प्रवीण जोशीढाणकी. ढाणकी शहराजवळून काही अंतरावर असलेल्या बिटरगाव(बू )येथे श्रीराम प्रभू यांच्या जीवनावर आधारित संगीतमय राम कथा सोहळ्याचे आयोजन केले असून यांचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान गावकऱ्यांमार्फत…
