स्पेक्ट्रम फौंडेशन इंडिया, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे व श्रीमद् भागवत आयोजन समितीच्या वतीने कीन्ही जवादे येथे आरोग्य शिबीर संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर ग्रामपंचायत कीन्ही जवादे, स्पेक्ट्रम फौंडेशन इंडिया, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे व श्रीमद् भागवत आयोजन समितीच्या वतीने कीन्ही जवादे येथे आरोग्य शिबीर आयोजित…
