बेंबळा धरणाचे पाणी कालव्यातून उपसा करण्यासाठी डीझेल पंप सोबतच विद्युत पंपाचा वापर करण्याची परवानगी जिल्हा अधिकारी व बेंबळा विभागाला निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर पाण्याचा विसर्ग बंद झाल्यावर, पाणी वाहून नदी नाल्यात जाउ नये म्हणून कालव्याचे शेवटचे टोक बंद करणे बाबत.बेंबळा धरणाच्या कालव्यातील पाणी उपसा करण्यासाठी,बेंबळा कालवे विभाग डीझेल…
