चालू असलेल्या विकास कामांवर स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या – मनसे
(तालुक्यातील अवैध रेती हर्रास करून घरकुलाच्या कामासाठी मोफत उपलब्ध करून देण्यासह विविध मागण्यांचे मनसेचे उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन) राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात बेंबळा प्रकल्पाच्या कामासह विविध…
