ढाणकी शहरात सुवर्णकारांचे आराध्य दैवत असलेले नरहरी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी, प्रवीण जोशी ढाणकी,दिनांक ८ बुधवारला रोजीसुवर्णकार बांधवांचे आराध्य दैवतश्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती निमित्त सर्व सुवर्णकार बांधवानी मोठ्या उत्साहाने, व आनंदाने नरहरी महाराज जयंती साजरी करण्यात आली. ढाणकी…
