निराधार योजनेतील लाभासाठी मनसेचे तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन
वाशिम - परितक्त्या, विधवा व निराधार व्यक्तींसाठी शासनाकडून राबविण्यात येणार्या संजय गांधी निराधार योजनेतील लाभापासून ८ ते १० लाभार्थी सन २०१३ पासून वंचित आहेत. या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्र…
