राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत शाश्वत विकास कार्यशाळा संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत शाश्वत विकासाच्या नऊ थीम चे प्रशिक्षण राज्य व्यवस्थापन विभाग पुणे, जिल्हा परिषद यवतमाळ, पंचायत समिती राळेगाव व पंचायत राज प्रशिक्षण…
