समृद्ध शेती करीता सिंचन कल्चर विकसित होण्याची नितांत गरज
[पाणी वापर आढावा सभा एक दिवसीय कार्यशाळेतील सूर ]
[आ. अशोक उईके, जिल्हाधिकारी पंकज आशिया, सुधीर जवादे यांची उपस्थिती ] राळेगाव येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे 25 सप्टें. रोजी पाणी वापर आढावा सभा व एकदिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.बेंबळा पाटबंधारे…
