शालेय कबड्डी तालुका स्पर्धा ग्रामीण विद्यार्थ्यांना नवसंजीवनी देणारी : जिल्हा क्रीडा अधिकारी नंदाताई खुरपुडे
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्व.शशिशेखर कोल्हे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोबतच हिरक महोत्सवाचे औचित्य साधून दिनांक 19/1/2023 रोज गुरूवारला तालुक्यातील…
