कापसाचे दर चढ उताऱ्याने शेतकऱ्यांची घालमेल खत औषधीच्या पैशासाठी दुकानदाराचा तगादा कायम
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर कापसाच्या भावात होणाऱ्या चढ उतारीने व भाव वाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस विक्रीसाठी बाहेर काढलाच नाही. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा अद्यापही ८० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या…
