प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोरडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लेवाड मॅडम यांचा सत्कार,सवना ज ग्रामपंचायतने केला सन्मान
जिल्हा प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. येथे उपआरोग्या केंद्र आहे. पण येथील आरोग्य सेविका यांची रिक्त पद असल्याने, सवना ज चे संरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी वरीष्ठ आरोग्य…
