लहान मुलांना पळवून नेण्याच्या अफवेमुळे नागरिक भयभीत
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात सध्या लहान मुलांना पळून नेणारी टोळी आली आहे अशी अफवा मोठ्या प्रमाणात पसरली आहे त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण पसरले…
