खेमकुंड येथील अंगणवाडी केन्द्रांत सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती राळेगाव अंतर्गत बोराटी व चोंढी येथील अंगणवाडी सेविका ह्या वयाचे ६५ वर्षे पूर्ण केल्यामुळे त्यांचा सेवानिवृत्ती तसेच सत्कार…
