त्या हत्येचा अखेर उलगडा,या कारणाने केली हत्या
16 मे रोजी रात्रीच्या सुमारास चंद्रपूर शहरातील चोरखिडकी परिसरात एका महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. याबाबत माहिती मिळताच तात्काळ रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच तपासाची चक्रे फिरवून आरोपीस…
