दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी: राष्ट्रीय महामार्ग ४४ वर अपघाताची मालिका सुरूच
सहसंपादक -रामभाऊ भोयर वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ४४ वर अपघाताचे प्रमाण वाढले असून रोजच कुठे नाही कुठे किरकोळ किंव्हा गंभीर स्वरूपाचे अपघात होत असतात त्यामुळे वडकी…
