प्राथमिक मराठी शाळा फुलसावंगी येथे शिक्षक देण्यात यावे: शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचे निवेदन
माहागाव प्रतिनिधी :-संजय जाधव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मराठी शाळा फुलसावंगी येथील रिक्त असलेली शिक्षकांची पदे भरण्यात यावे या करिता शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी काल दिनांक चार मे रोजी…
