ढाणकी: ढाणकी येथे बैलगाडा शर्यत प्रेक्षकांची तुफान गर्दी
प्रतिनिधी,प्रवीण जोशीढाणकी. दत्त जयंती निमित्त यात्रा भरण्यात आली त्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ म्हणून ओळखला जातो. बैलगाडा शर्यती मध्ये कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा…
