जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर जिजाऊ प्रतिष्ठान नांदेड व छावा श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित जिजाऊ जन्मोत्सव 2023 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार मोहनराव हंबर्डे…
