अखेर महिलांनीच पकडली देवधरी येथील अवैध दारू , मनसे च्या नेतृत्वात महिला दारूविक्री विरोधात एकवटल्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर देवधरी येथील अवैधदारू विक्री बाबत मनसे च्या नेतृत्वात महिला एकत्र आल्या.त्यानी वडकी ठाणेदाराना निवेदन देखील दिले. दोन दिवसांनंतर आज नाल्याच्या काठावर अवैध्य दारू विकली जात…
