दिव्यांग बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन जागतीक दिव्यांग दिन : मनसेचा पुढाकार
वाशिम - जागतीक दिव्यांगदिनाचे औचित्य साधून दिव्यांगांच्या विविध प्रलंंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात ३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर दिव्यांग बांधवांचे विशाल धरणे आंदोलन राबविण्यात…
