बोर्डा बोरकर येथील अंगणवाडी केंद्रात संविधान दिन साजरा
पोंभूर्णा तालुका प्रतिनीधी:- आशिष नैताम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे सविधान दोन वर्ष अकरा महीने अठरा दिवसात पूर्ण करून भारतीय सविंधान २६ नोव्हेंबर या दिवशी भारतवासीयांना…
