चंद्रपूरच्या शिवाणीने मिळविला मिस फ्लेक्सिबल 2022 चा किताब.
मिस इंडिया फिटनेस 2022 आयोजित चंद्रपूरच्या शिवानी रामटेके ने मिस फ्लेक्सिबल टायटल पटकाविला आहे. देशभरातून आलेल्या 24 स्पर्धकांना मागे टाकत शिवाणीने हा किताब मिळविला आहे. इच्छाशक्ती, मेहनत करण्याची तयारी आणि…
