सोनुर्ली येथे श्रमदानातून कृषी विभागाच्या वतीने बांधला वनराई बंधारा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर यावर्षी पाऊस तालुक्यात सरासरीपेक्षा पडला असून सातत्याने पर्जन्यवृष्टी होत राहिल्याने भूजल पातळीत चांगलीच सुधारली त्यासाठी पाणी व्यवस्थापनाला पर्याय नाही जेणेकरून उन्हाळ्यातही सिंचनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय…
