नामा म्हणे, आता लोपला भास्कर! अरुण बाप, ज्ञानेश्वर समाधीस्थ!
……….…………………………..आज रोजी माऊली ज्ञानेश्वर यांनी संजीवन समाधी घेतली अनेक शतके होऊन गेली. पण त्यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार वाढतोच आहे. किंबहुना त्यांच्या विचाराची गरज आज सुद्धा समाजाला आहे.माऊली ज्ञानेश्वरांच्या साहित्यातील…
