26 नोव्हेंबर संविधान दिनी शांतीवन बुद्ध विहार चिचाळ (पात्री) येथे संदीप पाल महाराज यांचे समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन
तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर अड्याळ येथून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या शांतीवन बुद्धविहार चिचाळ (पात्री)येथे 26 नोव्हेंबर 2022 ला रोज शनिवारला सायंकाळी 7 वाजता सत्यपाल महाराज किर्तनकार यांचे शिष्य संदीप पाल…
