गोंडवाना गणतंत्र पार्टी आदिवासी च्या न्याय हक्कासाठी मोठा संघर्ष करतं आहे-प्रदेश कार्याध्यक्ष बळवंतराव मडावी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ जिल्हा शाखा गठीत करुन जिल्हा कार्यकारिणी मध्ये नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील सामाजिक, राजकीय कार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.…
