खरेदी विक्री संघाची आमसभा अध्यक्ष मिलिंद इंगोले यांच्या उपस्थितीत संपन्न
राळेगाव खरेदी विक्री संघाची होऊ घातलेली आमसभा दिनांक 17/9/2022 रोज शनिवारला दुपारी दोन वाजता खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.या आमसभेत संस्थेच्या वार्षिक उत्पन्न व सुरू…
