वेळीच करा कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन करा…..! कृषी तज्ञ विनोद चौधरी.
ढाणकी प्रति.. प्रवीण जोशी, ढाणकी परिसरातअतिपावसामुळे कपाशीच्या शेतामधील झाडे, अचानक जागेवर सुकू लागले आहेत. याला अकस्मित मर असे म्हणतात आकस्मित मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्या नंतर जमिनीचे तापमान वाढलेले…
