कुही शहरातील अनेक भाजप कार्यकर्त्यांचा कांग्रेस मध्ये प्रवेश मा. राजेंद्र बाबू मुळक व मा.आ.राजू भाऊ यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश
प्रतिनिधी:संजय अतकरी,कुही कुही :- कुही शहरात आज दिनांक २५/०७/२०२१ रोज रविवारला भारतीय जनता युवा मोर्चा कुही शहराचे महासचिव, तडफदार युवा सामाजिक कार्यकर्ते मयूरदादाथोटे यांचा आमदार राजू भाऊ पारवे यांच्या कार्यावर…
