बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथे पूल पडल्याने 8 ते 10 प्रवासी जखमी
बल्लारपूर रेल्वे स्टेशन वर असलेल्या पुलाला भलामोठा खड्डा पडल्याने 8 ते 10 प्रवासी जखमी झाले आहेत.ही घटना घडली तेव्हा रेल्वे रुळावर कोणतीही रेल्वे उभी नव्हती त्यामुळे जीवितहानी टळली. या सर्व…
