अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा सर्वे चुकीच्या पद्धतीने केल्याने तहसीलदार यांना निवेदन
कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांनी चुकीच्या पद्धतीने सर्वे करून शासनाला खोटी माहिती पुरवून शासनाची तसेच शेतकऱ्यांची एक प्रकारे दिशाभूल केली असल्याचे येथील समस्त शेतकरी बांधवांनी सांगितले आहे. राळेगाव तालुका…
