प्रा. देवीदास गायकवाड यांच्या ” शिक्षण आमचा देव ” या काव्यसंग्रहाचे औरंगाबाद येथे प्रकाशन….
वणी : झरीजामणी या आदिवासी तालुक्यातील पाटण येथील प्रा. देवीदास गायकवाड यांच्या " शिक्षण आमचा देव " या काव्यसंग्रहाचे नुकतेच औरंगाबाद येथे शब्दगंध समूह प्रकाशनाच्या वतीने, सिनेअभिनेत्री कु. रुपाली पवार…
