अतिवृष्टी अनुदान रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करा [ राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी, तहसीलदारांना निवेदन ]

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्याला अतिवृष्टी चा सर्वाधिक फटका बसला. शेतकरी आत्महत्येच्या घटनात देखील वाढ झाली आहे. कपाशीचे एक बोन्ड यंदा घरी आलेले नाही. दिवाळी तोंडावर आहे अशा वेळी…

Continue Readingअतिवृष्टी अनुदान रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करा [ राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी, तहसीलदारांना निवेदन ]

बोगस ट्रान्सफॉर्मर बसविणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करा मनसेचे उपविभागीय राळेगाव व सहाय्यक अभियंता महावितरण राळेगाव यांना निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी, पिंपरी सावित्री, दहेगाव, आष्टोना, देवधरी, सावनेर, आणि तालुक्यातील इतर गावातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करून नवीन ट्रान्सफॉर्मर तत्काळ बसविण्यात यावे…

Continue Readingबोगस ट्रान्सफॉर्मर बसविणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करा मनसेचे उपविभागीय राळेगाव व सहाय्यक अभियंता महावितरण राळेगाव यांना निवेदन

हिमायतनगर शहरातील मुख्यरस्त्यावर मोकाट जनावरे रस्त्यावर,मुख्याधिकारी यांचे साफ दुर्लक्ष

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर शहरातील मुख्यरस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात मोकाट असलेले गाय,बैल,रेडा,वासरु वळु,गाढवे,शेळ्या,मेंढ्याआदि अनेक लहान-मोठे जनावरे शहरातील परमेश्वरमंदिरासमोर,कमानीसमोर,बाजार रोड वर,चौपाटी परिसर,किनवट-भोकर राष्ट्रीय महामार्गावर,उमर चौक,डॉ.आंबेडकर चौक,बसस्थानक परिसरात,पळसपुर रोडवर,पारडी रोडवर,सदाशिव…

Continue Readingहिमायतनगर शहरातील मुख्यरस्त्यावर मोकाट जनावरे रस्त्यावर,मुख्याधिकारी यांचे साफ दुर्लक्ष

धक्कादायक: साठ रुपये किमतीचे ब्लेड तब्बल सहाशे रुपयांना विकले,आप च्या तक्रारीनंतर केले मेडिकल सील

जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील मेडिकलला ठोकले सील आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांच्या तक्रारीनंतर मोठी कारवाईमेडीकल दुकानदारामध्ये हडकंप साठ रुपये किमतीचे कटर ब्लेड तब्बल सहाशे रुपयांना विकणाऱ्या मेडिकल स्टोरच्या विरोधात…

Continue Readingधक्कादायक: साठ रुपये किमतीचे ब्लेड तब्बल सहाशे रुपयांना विकले,आप च्या तक्रारीनंतर केले मेडिकल सील

कीन्ही जवादे येथे नवीन पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर कीन्ही जवादे ग्रामपंचायत अंतर्गत पाणी पुरवठा साठी जल जिवन मिशन योजनेतून पाण्याची उंच टाकी , उर्ध्व नलीका,व पाणी वितरण व्यवस्था च्या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक नामदेवराव…

Continue Readingकीन्ही जवादे येथे नवीन पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

साहेब ! गोर-गरीब मुलांच्या गणवेशाला पळवले हो कुणी… ( समग्रचा निधी अप्राप्त, शाळेची मुल वंचीत, महाराष्ट्र बँके जबाबदार ? )

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर क्र. 1)महाराष्ट्र बँकेच्या अफलातून कारभाराचा महीमा वर्णावा किती शिक्षण क्षेत्रात काय सुरु आहे कळण्यास मार्ग नाही. एकीकडे शाळा बंद करा चे आदेश धडकत आहे तर दुसरीकडे…

Continue Readingसाहेब ! गोर-गरीब मुलांच्या गणवेशाला पळवले हो कुणी… ( समग्रचा निधी अप्राप्त, शाळेची मुल वंचीत, महाराष्ट्र बँके जबाबदार ? )

गर्भपात प्रकरणी निपटारा करण्यासाठी मागितली 5 लाखाची लाच ?,एस पी यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल

वणी येथील ठाणेदार रासमकृष्ण महल्ले यांनी आपल्या कक्षात बोलावून मला अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी चक्क पाच लाखाच्या खंडणीची मागणी केली. असा गंभीर गौप्यस्फोट पोलीस अधीक्षक…

Continue Readingगर्भपात प्रकरणी निपटारा करण्यासाठी मागितली 5 लाखाची लाच ?,एस पी यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल

अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळा बिटरगाव बु.येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिन व राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

ढाणकी.(प्रतिनिधी) प्रवीण जोशी अहिल्यादेवी होळकर प्राथ. शाळा, बिटरगाव बु.प.स.उमरखेड येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून सर्व उपस्थित मुलींचे स्वागत करण्यात आले. मुलींना शिक्षण प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि गुणवत्ता विकास होण्यासाठी योग्य…

Continue Readingअहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळा बिटरगाव बु.येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिन व राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

त्या जिल्हा परिषद शाळा बंद करू नका ,आप चे निवेदनाद्वारे मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर आज दिनांक ११/१०/२२ रोजी आम आदमी पार्टी राळेगाव तर्फे मा.तहसिलदार राळेगाव यांना निवेदन देण्यात आले सबब निवेदनात राज्य शासनाने २०पेक्षा पट संख्या कमी असलेल्या जि.प.शाळा…

Continue Readingत्या जिल्हा परिषद शाळा बंद करू नका ,आप चे निवेदनाद्वारे मागणी

नापिकीच्या काळोखाने झाकोळला जाणार यंदा उजेडाचा सण , यंदा शेतकर्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर दिवाळी हा अंधारावर मात करून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा सण, कृषी व्यवस्थेत या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. दिवाळीत शेतमाल घरी येऊन शेतकऱ्यांना हंगामातील सुगीची चाहूल…

Continue Readingनापिकीच्या काळोखाने झाकोळला जाणार यंदा उजेडाचा सण , यंदा शेतकर्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता