वनविभाग व सर्पमित्राच्या साहाय्याने भारतीय अजगर पकडण्यात आला

आज पकडलेला भारतीय अजगर नावाचा साप दानिश शेख यांच्या शेतात होता. दानिश शेख सर्पमित्र जगदीश कुडलवार व कार्तिक नाईनवार सोहेल सय्यद यांना बोलवून पकडण्यात आला वनविभाग मुकुटबंनचे कर्मचारी कुणाल सावरकर…

Continue Readingवनविभाग व सर्पमित्राच्या साहाय्याने भारतीय अजगर पकडण्यात आला

फ्री स्टाईल हाणामारी प्रकरणी दोघेही निलंबित

गेल्या कित्येक महिन्यापासून पोलीस उपनिरीक्षक यांचे कारनामे अनेकदा समोर आले आहे. यातच गुरुवारी रात्री अंमलदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर चक्क हातच उगळला असल्याचे समोर आले असताना उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी जिल्हा पोलीस…

Continue Readingफ्री स्टाईल हाणामारी प्रकरणी दोघेही निलंबित

बोडखा मोकाशी येथे एकदिवसीय व्यसनमुक्ती शिबीर

वरोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बोडखा मोकाशी येथे स्वछ भारत मिशन जिल्हा परिषद चंद्रपूर पंचायत समिती वरोरा आयोजित पुरोषत्तम साळवे महाराज (खरवड) यांच्या नेतृत्वात शालेय विद्यार्थीना सोबत घेऊन एकदिवसीय व्यसनमुक्ती…

Continue Readingबोडखा मोकाशी येथे एकदिवसीय व्यसनमुक्ती शिबीर

जगदंबा माता मंदिर बोर्डिंग येथे नवरात्र निमित्त भाविकांची गर्दी

प्रतिनिधी:प्रवीण जोशी, ढाणकी जगदंबा माता मंदिर अतिशय पुरातन असून स्वर्गीय गुलाब सिंग ठाकूर यांनी मंदिराचे बांधकाम केले व जगदंबा माता मूर्तीची स्थापना केली. तर ,डॉ .जी.आर. गंदेवार यांनी मंदिराच्या जीर्णोद्धार,…

Continue Readingजगदंबा माता मंदिर बोर्डिंग येथे नवरात्र निमित्त भाविकांची गर्दी

राळेगाव तालुक्यातील अंतरगावच्या महिला समाज प्रबोधनकार सौ. नानीबाई अवधूत तागडे शासनाच्या मानधनाच्या प्रतिक्षेत.

7 राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथील एक ग्रामीण समाज प्रबोधनकार सौ.नानीबाई अवधूत तागडे वय 65 वर्षे ह्या गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कलेच्या माध्यमातून, आपल्या गायनाच्या ताकदीने समाजातील…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील अंतरगावच्या महिला समाज प्रबोधनकार सौ. नानीबाई अवधूत तागडे शासनाच्या मानधनाच्या प्रतिक्षेत.

झाडगाव येथे शेतातील मोटरपंपाची चोरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या झाडगाव येथील शेतकरी किशोर बाबाराव वाघमारे वय वर्षे 40 यांच राळेगाव ते वडकी रोडवर झाडगाव शेतशिवारात चार एकर ओलीताची शेती…

Continue Readingझाडगाव येथे शेतातील मोटरपंपाची चोरी

अनुत्पादक व भाकड योजनांनी शेतकरी आत्महत्या थांबतील काय [ सर्वाधिक आक्रोश असणाऱ्यां राळेगाव तालुक्यात ठोस मदत शून्य ] प्रशासन ही वेठीस

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर ´´ हुकूमत भी किसानों पे गजबके एहसान करती है,आँखे छिन लेती है और चष्मदान करती है`` पांढर सोनं पिकवणारा जिल्हा ही या मातीची ओळख. या ओळखीला…

Continue Readingअनुत्पादक व भाकड योजनांनी शेतकरी आत्महत्या थांबतील काय [ सर्वाधिक आक्रोश असणाऱ्यां राळेगाव तालुक्यात ठोस मदत शून्य ] प्रशासन ही वेठीस

जळका येथे कृषी विभागा मार्फत शेतीशाळा संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्य‍ातील मौजे जळका येथे दी.२९ सप्टेंबर रोजी कृषी विभागामार्फत राज्य पुरस्कृत, एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजने अंतर्गत तालुका कृषी अधिकारी अमोल…

Continue Readingजळका येथे कृषी विभागा मार्फत शेतीशाळा संपन्न

पळसपुर डोल्हारी सिरपली रस्त्याच्ये काम प्रगतीपथावर,खा. हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत पळसपुर डोल्हारी सिरपली मार्गाचे कामाला मंजुरी मिळाल्यानंतर 13मार्च2022रोजी खा.हेमंत पाटील यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ पळसपुर येथे पार पडला…

Continue Readingपळसपुर डोल्हारी सिरपली रस्त्याच्ये काम प्रगतीपथावर,खा. हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी

अभिजित राऊत यांनी आज नांदेड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा स्वीकारला कारभार!

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड 2013 च्या भारतीय प्रशासकिय तुकडीतील अभिजित राऊत यांनी आज नांदेड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. सन 2014-15 मध्ये त्यांनी सांगली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या…

Continue Readingअभिजित राऊत यांनी आज नांदेड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा स्वीकारला कारभार!