महाराष्ट्र सर्वात जास्त हदगाव व हिमायतनगर मतदारसंघासाठी अतिवृष्टीची मदत जाहिर,आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या प्रयत्नांना यश
याकार्य सम्राट आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नांनी 42 कोटी 74 लाखाची अनुदान प्राप्त… हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड… हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात मागील काळात सर्वाधिक पाऊस झाल्याने मतदारसंघातील…
