हा महाराष्ट्र आहे, इथे गवतालाही भाले फुटतात:राजूभाऊ रोहणकर यांचे प्रतिपादन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर महाराष्ट्राची माती ही त्याग, सेवा, कर्त्यव्य अन समर्पण गुणांनी पावन झालेली आहे. या भूमीत वैचारिक परिवर्तनाच्या चळवळी जन्मास आल्या त्या प्रमाणेच पराक्रमाचे मापदंड देखील याच ठिकाणी…
