बिबट्याच्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकरर्याला वनमंत्री सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्याकडून तात्काळ आर्थिक मदत
वन अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा वनपरीक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या देवाडा बिटातील बोर्डा झुल्लुरवार गावालगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची…
