थकीत वेतनाच्या निषेधार्थ प्राथमिक शिक्षक समितीचे काळ्या फीती लावून आंदोलन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राज्य शासनाने ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वीच देण्याचे घोषित केल्यानंतरही राज्यातील 25 जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे पगार अद्यापही न झाल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शासनाला…
