अनिष्ट रुढी व परंपरेला फाटा देत आदर्श विवाह संपन्न…. सचिन गेडाम व दीपिका मडावी यांचा ग्राम गीता वाचून झाला विवाह
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) जन्म असो वा विवाहादी उत्सव याचा नुसता नको गौरव । कुटुंबाचे वाढवावे वैभव । बचत करोनि तुकड्या म्हणे ।। ग्रामगीता ।। या उक्ती प्रमाणे …
