( दिग्गजांच्या उपस्थिती ने वेधले लक्ष) लोकशाही चा चौथा { आ. प्रा. डॉ. अशोक उईके, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, यांचे सह गणमान्य मंडळीची हजेरी }
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर चार दशकाआधी यवतमाळ च्या मातीत मुहूर्तमेढ रोवलेल्या साप्ताहिक आत्मबल ने जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या सात वर्षांपासून राळेगाव येथून हे साप्ताहिक प्रसिद्ध होतं…
