सुनिता लुटे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित,विद्यार्थ्यांना भाषा कौशल्य व अध्ययनाच्या कार्याचा गौरव
ढाणकी -प्रतिनिधी : प्रवीण जोशी ढाणकी जि.प.प्राथमिक शाळेत आपल्या शिक्षकी पेशाची सुरूवात करणाऱ्या श्रीमती सुनिता बाळूजी लुटे या बंदिभागातील सोनदाभी सारख्या गावाच्या बंदिभागातील रहिवासी असलेल्या व सध्या कुरळीच्या प्रकल्पग्रस्त भोजनगर…
